Tarun aahe ratra ajuni | Marathi Natak | आस्तादचं नवं नाटक | Aastad Kale

2020-01-10 63

तिला काही सांगायचंय या नाटकानंतर अभिनेता आस्ताद काळे तरुण आहे रात्र अजुनी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हेमंत एदलाबादकर दिग्दर्शित या नाटकात सुलेखा तळवलकर आणि संदीप मेहता यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.